शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मदेव बनला एकलव्य ! दोन्ही हातांविना पदस्पर्शाने गाठले यशोशिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 13:36 IST

माझ्या अपंगत्वामुळे आई-वडिलांना चिंता होती. मात्र, मी जिद्दीने शिकत राहिलो.

ठळक मुद्दे६५.४६ टक्के गुण मिळवून तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालादोन्ही हात नाहीत. मात्र, शिकण्याची मोठी जिद्द

- संदीप शिंदे 

लातूर : दोन्ही हात नाहीत. मात्र, शिकण्याची मोठी जिद्द बाळगणारा ब्रह्मदेव लष्करे हा दहावीचा विद्यार्थी ‘एकलव्य’ बनला. पदस्पर्शाच्या लेखणीने त्याने यशोशिखर गाठले. मुलगा कसा शिकणार, पुढे कसा जाणार, अशी चिंता असणाऱ्या आई-वडिलांना प्रथमश्रेणीची गुणपत्रिका दाखवून ब्रह्मदेवने चकित केले. 

लातूर जवळील सिकंदरपूरच्या वडार वस्तीत लष्करे कुटुंब राहते. आई रामकाबाई, वडील सुरेश हे दोघेही मिळेल ते काम करतात. आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची. त्यात ब्रह्मदेव दोन्ही हातांनी अपंग. आईला नेहमी ब्रह्मदेव मोठा व्हावा, असे वाटे. मात्र दोन्ही हात नाहीत, तो शाळा कसा शिकणार हा प्रश्न लष्करे कुटुंबापुढे होता. शिक्षकांनी प्रेरणा दिली. लातूर शहरातील मजगे नगरमधील महाराष्ट्र विद्यालयात त्याने नववी, दहावीचे शिक्षण पूर्ण केले. बोर्ड परीक्षेतही ६५.४६ टक्के गुण मिळवून तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. 

पायाने लिहिण्याची कसरतमाझ्या अपंगत्वामुळे आई-वडिलांना चिंता होती. मात्र, मी जिद्दीने शिकत राहिलो. संस्थाचालक माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. मुख्याध्यापक गोविंद शिंदे, सूर्यकांत चव्हाण आणि सर्व शिक्षक माझ्या पाठीशी राहिले. मी अपंग असल्याने शिक्षक चव्हाण हे घरी येऊन शिकवत असत. पायाने लिहिण्याचा सराव ही मोठी कसरत होती. मात्र माझे आई-वडील, शिक्षक, सातवीत असणारा भाऊ अमोल, बहीण पिंकी सगळ्यांचीच मला प्रेरणा मिळाली.- ब्रह्मदेव  लष्करे 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीlaturलातूर