लोकमत व किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. प्रारंभी महात्मा फुले व लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच किशोर मुंडे, संस्था कार्याध्यक्ष तथा माजी सरपंच विठ्ठलराव बोडके, संस्था सचिव प्रा. डॉ. बबनराव बोडके, संस्थाध्यक्ष राम बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर, प्राचार्य डॉ. भारत भदाडे, सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे, सतीश लड्डा, पंडितराव बोडके, सुनील वाहुळे, धनराज गिरी, हरिश्चंद्र सोनवणे, रतन सौदागर, बाळू आमले, धम्मानंद कांबळे, जाकेर कुरेशी, देवीदास वाहुळे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक वार्ताहर संजीवकुमार देवनाळे यांनी, सूत्रसंचालन प्रा. संजय जगताप यांनी केले. आभार प्रा. बालाजी आचार्य यांनी मानले.
यशस्वीतेसाठी प्रा. अभय गोरटे, प्रा. लक्ष्मण क्षीरसागर, प्रा. चेतन मुंडे, प्रा. बळी कासलवार, प्रा. प्रभाकर स्वामी, प्रा. पांडुरंग कांबळे, प्रा. अनंत सोमवंशी, प्रा. सदाशिवराव वरवटे, प्रा. विठ्ठल चव्हाण, विष्णू पवार, किशन धरणे, अनिल भदाडे, शिवाजी हुंबाड, अखिल शेख, उद्धवराव जाधव आदींनी परिश्रम घेतले.
रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र...
रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्तसंकलनासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रक्तपेढीचे डॉ. कांचन भोसले, डॉ. ऐश्वर्या गवई, संजय कांबळे, गिरीश मुसांडे, गौरीशंकर स्वामी, नरीम सय्यद, सुग्रीव गोरे, शाकीर शेख, पांडुरंग टिप्परसे, गणेश सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
लोकमत रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...
ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे प्रा. बळीराम वसंतराव पवार, परमेश्वर लक्ष्मणराव भोसले, सचिन नाथराव घुले, अभिषेक अनिल भदाडे, उमेश माणिकराव व्हन्नाळे, बळीराम शिवराम कासलवार, संजीवकुमार निवृत्तीराव देवनाळे, अयज श्रीधर फड.
बी पॉझिटिव्ह रक्तगटाचे शैलेश गंगाधरराव बंकवाड, गजानन विजय अन्सापुरे, अतुल लक्ष्मणराव भदाडे, सुनील नवनाथ सोनवणे, अनिकेत उत्तम उफाडे, विशाल अंगद चाटे, इरफान हसन पठाण, केशव बालाजी दहिफळे, लक्ष्मण धोंडिराम क्षीरसागर, विठ्ठल बाबूराव कबीर, शिवय्या म्हंतय्या स्वामी, दत्ता भारत आचार्य,
एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचे गौस महेताबसाब शेख, माधव दत्तात्रय जाधव,
ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे रितेश गोविंदराव पेटकर, सोहेल शादुल सय्यद, संकेत दत्ता संमुखराव, धीरज धनंजय आमले, दयानंद गाेविंदराव सूर्यवंशी, उमेश सौदागर जाधव, ज्ञानेश्वर विनायक बोडके, मुरलीधर बळीराम आमले,
ओ निगेटिव्ह रक्तगटाचे भीमराव मल्हारी भंडारे यांनी रक्तदान केले.