राज्य शासनाने ब्रेक दि चेन अंतर्गत नागरिकांवर लादलेला लॉकडाऊनचा निर्बंध अतिशय चुकीचा आहे. नाभिक समाज बांधवांची दुकाने उघडी ठेवण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात यावी. तसेच आरोग्यविषयक सेवांकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी सहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. गोविंद केंद्रे, अनुसूचित जाती- जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, ज्येष्ठ नेते धर्मपाल नादरगे, माजी जि. प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, बालाजी गवारे, प्रा. पंडित सूर्यवंशी, महिला प्रदेश सदस्या उत्तरा कलबुर्गे, शिवाजी भाळे, सरचिटणीस श्यामल कारामुंगे, मधुमती कनशेट्ये, नगरसेवक गणेश गायकवाड, ॲड. दत्ताजी पाटील, रुपेंद्र चौहाण, सरचिटणीस आनंद साबणे, राजकुमार मुक्कावार, ॲड. सावन पस्तापूरे, आनंद बुंदे, युवा मोर्चाचे अमोल निडवदे, ॲड. प्रकाश तोंडारे, मुक्रम जहागीरदार, ॲड. भाऊसाहेब जांभळे, अमित बोलगावे, संतोष बडगे, रविंद्र बेद्रे, दयानंद उडबळे, दिनेश देशमुख, विरलाल कांबळे, संजय पांढरे, दीपक शिंदे, अनिता बिरादार, उषाताई माने, शिवकर्णा अंधारे, अरुणा बेळकोणे, जयश्री टिळेकर, महादेवी पाटील, रंजना बोडगे, बबिता पांढरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.