शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुखापतीवर मात करीत शैलेशने साधला डाव नॅशनल गेम्ससाठी निवड : महाराष्ट्राच्या निवड चाचणीत विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 15:41 IST

पुणे येथे नुकत्याच ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड चाचण्या झाल्या, यात लातूरच्या शैलेश शेळकेने ९७ किलो वजनी गटात विजेतेपद पटकाविले.

महेश पाळणे

लातूर : उपमहाराष्ट्र केसरी तथा आंतरराष्ट्रीय मल्ल शैलेश शेळकेने पुण्याच्या सह्याद्री कुस्ती केंद्रात झालेल्या महाराष्ट्राच्या निवड चाचणीत कोल्हापूरच्या समीर देसाईचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. सहा महिने मैदानाबाहेर असलेल्या लातूर जिल्ह्यातील टाक्याच्या या मल्लाने पुनरागमण करीत आपल्या कौशल्याची प्रचिती दिली.

पुणे येथे नुकत्याच ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड चाचण्या झाल्या. यात लातूरच्या शैलेश शेळके ९७ किलो वजनी गटात ग्रिकोरोमन स्पर्धेत बाजी मारत विजेतेपद पटकाविले. अंतिम लढतीत कोल्हापुरच्या मल्लाला ३८ सेंकदात १०-०० ने पराभूत करीत प्रथम स्थान पटकाविले. या गटात राज्यातून १२ मल्ल्यांनी सहभाग नोंदविला. यातील सर्वच कुस्त्या जिंकत शैलेशने आपली ताकद दाखवून दिली. या जोरावर त्याची गुजरात येथे २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ३६ व्या नॅशनल गेमसाठी निवड झाली आहे. त्याला आर्मी स्पोर्टस इस्टीट्युटचे विनायक दळवी, शिवशंकर भावले, आंतराराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक अर्जूनवीर काका पवार, गोविंद पवार यांनी मार्गदर्शन केले.

गुडघेदुखीमुळे होता महाराष्ट्र केसरीच्या मैदानाबाहेर...यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूरच्या शैलेश शेळकेने गुडघेदुखीमुळे माघार घेतली होती. ६ महिने सरावापासून दुर तसेच मैदानाबाहेर असलेल्या शैलेशने पुन्हा मेहनत घेत राज्याच्या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. स्लोव्हाकिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यासह काही वर्षांपुर्वी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत तो उपविजेता होता.

राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकाविणार...गुडघेदुखीमुळे काही दिवसांपुर्वीच ऑपरेशन झाले होते. त्यामुळे सराव बंद होता. मात्र, त्यानंतर मेहनत घेत लयात येण्याचा प्रयत्न आहे. गुजरातच्या राष्ट्रीय स्पर्धेत नक्कीच सुवर्णपदक पटकाविणार. शैलेश शेळके, उपमहाराष्ट्र

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीlaturलातूर