शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१३ दिवसांनी आली दुखद वार्ता; अपहरण झालेल्या ८ वर्षीय बालकाचा अखेर आढळला मृतदेह

By हरी मोकाशे | Updated: February 24, 2023 19:00 IST

शेतापासून जवळच असलेल्या एका विहिरीत आढळला मृतदेह

चिंचोली ब. (जि. लातूर) : लातूर तालुक्यातील चिंचोली (ब.) येथील एक ८ वर्षीय बालक ११ फेब्रुवारी रोजी गायब झाला होता. १३ दिवसांनी अखेर त्याचा मृतदेहच आढळला आहे. याप्रकरणी गातेगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आपल्या मुलाचा घातपात करण्यात आल्याचा आरोप आई- वडिलांनी केला आहे.

दीपक महादेव बंडे (८, रा. चिंचोली बल्लाळनाथ, ता. लातूर) असे मयत बालकाचे नाव आहे. चिंचोली ब. येथील दीपक बंडे हा बालक ११ फेब्रुवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो सायंकाळपर्यंत घरी आलाच नाही. त्यामुळे कुटुंबियांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्याची आई जयश्री बंडे यांनी गातेगाव पोलिस ठाणे गाठून १२ फेब्रुवारी रोजी मुलगा हरवल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, तो कुठेही सापडला नाही.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी बंडे यांच्या शेतापासून जवळच असलेल्या एका विहिरीत दीपकचा मृतदेह आढळून आला. आई- वडिल व कुटुंबियांचा १३ दिवसांपासून शोध सुरु होता. मात्र, तो कोठेही आढळला नाही. मात्र, अचानक मृतदेह आढळल्याने माझ्या मुलाचा घातपात करण्यात आल्याचा आरोप माता- पित्याने केला आहे. याप्रकरणी गातेगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती बीट अंमलदार शिरीष पाटील यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरKidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारी