शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना दिलासा; रेणापूरमध्ये विक्रमी १६० मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 13:50 IST

उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली़. रेणापूर आणि लातूर परिसरात अतिवृष्टी झाली असून रेणापूरमध्ये विक्रमी १६० मिमी पाऊस झाला़.

लातूर, दि. 13- उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली़.  रेणापूर आणि लातूर परिसरात अतिवृष्टी झाली असून रेणापूरमध्ये विक्रमी १६० मिमी पाऊस झाला़.  तर लातूर महसूल मंडळात ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ 

जिल्ह्यातील निलंगा, औसा, देवणी, अहमदपूर, चाकूर तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावली.  गेल्या चार दिवसांपासून प्रचंड उन्ह आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होते़.  मंगळवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला़.  लातूर शहरात मंगळवारी रात्री तसेच बुधवारी पहाटे साडेपाच वा़जेपासून सकाळी साडेआठ वा़जेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते.  सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप आले होते. तसेच मुख्य रस्त्यावरही पाणी साचल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती़ रेणापूर तालुक्यातील रेणापूर महसूल मंडळात १६०, पोहरेगाव- २०, कारेपूर ३९, पानगाव- ३० मिमी पाऊस झाला़ लातूर महसूल मंडळात ६७, बाभळगाव- १४, हरंगुळ- २२, कासारखेडा- ४८, मुरुड- ४१, गातेगाव- ६, तांदुळजा- ४५, चिंचोली २१ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. औसा तालुक्यातील बेलकुंड, आलमला, नांदुर्गा, गुबाळ, मंगरुळ भागात चांगला पाऊस झाला़ देवणी तालुक्यात देवणीसह परिसरात पावसाने हजेरी लावली़.