शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

अवैध धंद्यावर छापा; ७ लाखांची दारू जप्त ५ जणांवर गुन्हा, लातूर पाेलिसांची कारवाई

By राजकुमार जोंधळे | Updated: August 8, 2023 20:02 IST

औराद शहाजानी ठाण्यात चार जणांविराेधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

उदगीर/ औराद शहाजानी (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने कारमधून दारूची वाहतूक करणाऱ्याला स्थागुशाच्या पथकाने उदगीर ते ताेंडार पाटी मार्गावर अवैध दारू साठ्यासह पकडले. यावेळी ७ लाख ६ हजार ५२० रुपयांचा दारू साठा जप्त केला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गोविंद नामदेव बनसोडे (३२, रा. लोहारा, ता. उदगीर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी-काेटमाळ राेडलगत असलेल्या शेतातील शेडमध्ये सुरू असलेल्या तिर्रट जुगारावर पाेलिसांनी छापा मारला. यावेळी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाइल, वाहने असा एकूण ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत औराद शहाजानी ठाण्यात चार जणांविराेधात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, राहुल सोनकांबळे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, संतोष खांडेकर, नितीन कटारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, केंद्रे यांच्या पथकाने केली.

फरार आराेपी सहा वर्षांनंतर जाळ्यात...लातुरातील गांधी चाैक पोलिस ठाण्यात २०१७ मध्ये दाखल असलेल्या लूटमार प्रकरणातील गुन्ह्यात फरार झालेला आयूब हमीद शेख (वय ३५ रा. पेठ, ता. लातूर) याला स्थागुशाच्या पथकाने सहा वर्षांनंतर जेरबंद केले आहे. त्याला गांधी चाैक ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :laturलातूरArrestअटक