शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

जिगरबाज पोलिसाने वाचविले पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:48 IST

Flood Rescue पोलीस नाईकांनी केलेल्या मदतीला नागरिकांनी सलाम केला. 

ठळक मुद्देनिलंगा तालुक्यातील घटना

औराद शहाजानी (जि़ लातूर) : निलंगा तालुक्यातील नेलवाड शिवारात पुलावरून रस्ता ओलांडत असताना पाण्यात पडलेल्या दोघांना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचिवाल्याची घटना बुधवारी घडली़ कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईकांनी केलेल्या मदतीला नागरिकांनी सलाम केला. 

निलंगा तालुक्यातील नद्यासह सर्व तलाव भरुन वाहत आहेत़ कासार सिरसी पोलिस स्टेशनशमध्ये पोलिस नाईक पदावर कार्यरत असलेले  मन्मथ धुमाळ  हे  मंगळवारी नेलवाड येथे तलावालगतच्या लहान पुलावर कर्तव्यावर होते़  दरम्यान, बुधवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या वेळेस बस्वकल्याणकडून  एक टेम्पो आला़ यातून शिवाजी गायकवाड व त्यांच्या सोबत २५ वर्षाचा  तरुण टेम्पोतून उतरून पाण्यातून नेलवाड गावाकडे जात होते. यावेळी कर्तव्यावर असलेले पोना़ धुमाळ यांनी त्या दोघांना पाहिले, यावेळी नागरिकांची ओरडही सुरू होती़ बघता बघता ते दोघेही ओढ्याच्या प्रवाहात जवळपास २० फुट अंतरावर एका झाडाला अडकले़ हे पाहून पोना़ धुमाळ यांनी स्वत: पाण्यात उडी घेत दोघांचे प्राण वाचविले आहेत.

माणुसकीचे दर्शऩ़़नद्या, ओढे भरभरून वाहत आहेत, त्यामुळे सहसा नागरिकांची बाहेरची वर्दळही कमी झाली आहे़ मात्र, ज्यांचे अद्याप खळे झाले नाही, त्यांची ओरड वाढली आहे़ अडचणीत सापडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोना़ धुमाळ यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले़ त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे़

टॅग्स :floodपूरlaturलातूरPoliceपोलिस