शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

७ व्या वेतन आयोगातील चौथा हप्ता द्या; सेवानिवृत्त शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

By हरी मोकाशे | Updated: October 2, 2023 17:44 IST

सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाच्या धोरणावर संताप व्यक्त केला.

लातूर : ७ व्या वेतन आयोगातील चौथा हप्ता तात्काळ देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाच्या धोरणावर संताप व्यक्त केला.

या आंदोलनात लातूर जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अण्णाराव भुसणे, के.एस. मानकर, अशोकराव कुलकर्णी, प्रा. के.एस. पोपडे, सुमनताई क्षीरसागर, शिवाजीराव भोसले, शिवाजी कल्याणी, बाबासाहेब सूर्यवंशी, बाबूराव कलमे, भगवान बिरादार, आर.जी. मेठदेवरु, मा.एस. खांडेकर, डी.डी. भोसले, पी.एम. धोंडदेव, बी.एम. हांडे, उध्दव लोंढे, वाय.बी. ठाकूर, जी.एन. बिरादार, एन.एम. जगताप यांच्यासह जवळपास ३५० पेक्षा जास्त सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, या आंदोलनास शिवाजीराव साखरे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष जे. टी. गायकवाड यांनी पाठिंबा दर्शविला.

शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष...७ व्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता राज्यातील जिल्हा परिषद वगळता अन्य सर्व सेवानिवृत्तांना मिळाला. शासन आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अण्णाराव भुसणे व सचिव के.एस. मानकर यांनी सांगितले. दरम्यान, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्ध होताच तात्काळ वितरित करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकlaturलातूर