गावनिहाय विजयी उमेदवार : हंचनाळ : राजकुमार बिरादार, सिमिताबाई कटारे, दर्याबाई बिरादार, बालाजी चाफे, शारदा पाटील, भानुदास सूर्यवंशी, जानकाबाई सूर्यवंशी.
संगम : पंढरी सगर, रमेश निवडगे, राजाबाई पाटील, रमेश शिंदे, मंगलबाई सगर, कमलबाई कांबळे, संजना निवडगे, वागदरी : सुरज पाटील, हेमलता नवघरे, उषा होळसंबरे, दैवशाला मोरे, ज्ञानेश्वर होळसंबरे, सावरगाव : काशिनाथ मुंगे, स्वाती जोळदापके, सत्यभामा मसुरे, मंगलबाई गिरी, लक्ष्मण बुक्केवाड, विजयकुमार भोसले, चंपाबाई बिरादार.
अजनी : गजानन गायकवाड, राह्याबाई बिरादार, महादेव रावळे, डोंगरेवाडी : संतोषी डोंगरे, नागराळ : मोतीराम जीवन अमृत, अश्विनी चामले, शेख हसमतबी बशीर, विष्णू ऐनिले, रतन पाटील, कविता शिवणगे, दिनकर कांबळे, मनीषा मोतीरावे, शशिकला चामले हे विजयी झाले आहेत.
कोनाळी : दशरथ माने, अजयकुमार भोळे, शेख अफसरबी रसुलसाब, रामदास बिरादार, रामेश्वर बिरादार, प्रियंका पोलकर, सुनीता काळे, पंचशील पोलकर, अनुसया बिरादार, मानकी : रुक्मिण शिंदे, रामजी जाधव, होनाळी : दीपक चांदोरे, सतीश बिरादार, वैशाली इंद्राळे, सुनंदा आलुरे, बालिका बोरुळे, रामदास सूर्यवंशी, औदुंबर पांचाळ, भारतबाई गोडबोले, भोपणी : सिद्राम पाटील, प्रेमा मोतीरावे, चंद्रकला पाटील, मोहन कांबळे, रुक्मिणबाई डोपेवाड, लक्ष्मण डोपेवाड, प्रेमला मोतीरावे, कमरोद्दीनपूर : राजीव हसनाबादे, नेकनाळ : शिवानंद पाटील, अमोल पाटील, गंगासागर बिरादार, कलावती कोरे, सुरेखा भालके, मारुती अडे, सुनीता सूर्यवंशी, तळेगाव भोगेश्वर : सदाशिव पाटील, कविता वाघमारे, रंजना जाधव, बाबू म्हेत्रे, संपदाबाई पाटील, बबिता निडवंचे, ज्ञानेश्वर कांबळे, वैशाली कांबळे हे विजयी झाले आहेत.
सिंधीकामठ : अनुरथ मेळकुंदे, दैवताबाई कांबळे, बालिका ज्ञानापुरे, मंजुनाथ तगरे, रेखा कोनाळे, सूर्यकांत चिंचोळे, मंगल मेळकुंदे, गौडगाव : सुरेश पाटील, सविता बिरादार, शशिकला बिरादार, परमेश्वर बोरोळे, पटेल मुखीबखान वहाबखान, चंद्रकला टोकाकटे, गौतम गायकवाड, सोनाबाई अंबेनगरे, जयश्री बिरादार, बटनपूर : ज्योती कांबळे, प्रकाश गायकवाड, जवळगा : ओमकार बोडके, साधना पाटील, अनुसया पाटोळे, सविता बिरादार, सुमित सोनकांबळे, सय्यद शायदा युसूफ, श्रीधर पाटील, रंजना चिलमिले, अर्चना बोडके, धनेगाव : विजयकुमार गायकवाड, निर्मलाबाई कुलकर्णी, लक्ष्मीबाई बिरादार, रवींद्र मटवाले, शेषाबाई चव्हाण, रामलिंग शेरे हे विजयी झाले आहेत.
बाळेगाव, आनंदवाडी, विळेगावचा निकाल...
बोळेगाव बालाजी धोत्रे, जयश्री कांबळे, रंजना म्हेत्रे, बालाजी झरीकुंटे, सोनाबाई गोठे, राजश्री तेलगावे, अश्विनी पाटील, अंबानगर : शेख इस्माईल नजरसाब, रत्नमाला पवार, शेख आरेफा मुसा, कृष्णाजी सोलंकर, कल्पना रोटे, आनंदवाडी : वसंत गायकवाड, सत्यवती बिरादार, रघुनाथ सगर, अरूणाबाई टेकाळे, पीरसाहेब काटकर, आशा हत्ते, विळेगाव : बालाजी धुळेकर, प्रकाश पांडे, ललिता जकाकुरे, प्रदीप बोरोळे, ज्योती गिरी, खुशालबाई जाधव, राजकुमार राठोड, नरसाबाई रणदिवे, अंजली बेळकुणे, कवठाळ : गणेश पांचाळ, मल्लिकार्जुन हुडे, प्रेमला हुडे, शंकर हुडे, कविताबाई मठपती, शेख आलुमीनबी अमीरसाब, गुंडेराव हणमंते, सोनिया हणमंते हे विजयी झाले आहेत.