शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

एकच नारा, कंत्राटींना कायम करा; एनएचएमच्या कर्मचाऱ्यांचा लातूरमध्ये मोर्चा

By हरी मोकाशे | Updated: November 6, 2023 18:10 IST

आंदोलनात नऊ आरोग्य संघटनांचा सहभाग...

लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम)अंतर्गतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी शहरातील टाऊन हॉल येथून जिल्हा परिषदेसमोर मोर्चा काढण्यात आला. एकच नारा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, अशा जोरदार घोषणा देत लक्ष वेधून घेण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी, औषध निर्माण अधिकारी, एएनएम, समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या सर्वांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या सुरू केला आहे. दरम्यान, शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी एनएचएमअंतर्गतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील टाऊन हॉल येथून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. यावेळी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाभरातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा परिषदेत पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले.

आंदोलनात नऊ आरोग्य संघटनांचा सहभाग...राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समितीच्या हे आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना, कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना, आर.बी.एस.के. कॉन्ट्रॅच्युअल मेडिकल ऑफिसर युनियन, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघ, आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन, महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटना, कंत्राटी औषध निर्माता कृती समिती, महाराष्ट्र राज्य अस्थायी कुष्ठरोग तंत्रज्ञ असोसिएशन, कास्ट्राइब असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम कर्मचारी कल्याण संघटना सहभागी आहेत.

 

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन