शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

निवडणुकीवरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST

... ट्रकच्या धडकेत तिघेजण जखमी लातूर : एका ट्रकचालकाने निष्काळजी वाहन चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारास धडक दिली. या अपघातात ...

...

ट्रकच्या धडकेत तिघेजण जखमी

लातूर : एका ट्रकचालकाने निष्काळजी वाहन चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वारास धडक दिली. या अपघातात तिघे जण जखमी झाले. ही घटना उदगिरातील नांदेड- बिदर रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड- बिदर रस्त्यावरुन देवाशिष मुरमू हे एमएच २४, टी ३७०२ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते. तेव्हा एमएच २६, एच ७३४२ क्रमांकाच्या ट्रकचालकाने निष्काळजी भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकीस्वारास समोरुन धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वारासह अन्य दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मुरमू यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि. जोंधळे करीत आहेत.

...

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

लातूर : भरधाव वेगातील कारचालकाने निष्काळजी वाहन चालवून दुचाकीस्वारास धडक दिली. या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना औसा एमआयडीसी कॉर्नर येथे घडली. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औश्यातील भोई गल्लीतील राम भुरे व अन्य एक जण एमएच २४, एबी ६२०६ क्रमांकाच्या दुचाकीवरुन जात होते. ते औसा एमआयडीसी कॉर्नर येथे पोहोचले असता एमएच २४, एडब्ल्यू ३०५५ क्रमांकाच्या कार चालकाने निष्काळजी भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकीस्वारास धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले, तसेच दुचाकीचे २० हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी भुरे यांच्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.