शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या भारताच्या जडण-घडणीची ब्लू प्रिंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:21 IST

उदगीर : नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या भारताच्या जडण-घडणीची ब्लू प्रिंट आहे. प्रगतीचा रंग असणाऱ्या या धोरणाचे भवितव्य अंमलबजावणीवर ...

उदगीर : नवे शैक्षणिक धोरण हे उद्याच्या भारताच्या जडण-घडणीची ब्लू प्रिंट आहे. प्रगतीचा रंग असणाऱ्या या धोरणाचे भवितव्य अंमलबजावणीवर अवलंबून आहे, असे मत ९० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. येथील रघुकुल मंगल कार्यालयात दि.लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी डॉ. माधव चांबुले होते. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम जाधव, संतोष सुतार उपस्थित होते. लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळात शैक्षणिक प्रगती झाली असली तरी शैक्षणिक गळती हा चिंतेचा विषय बनला आहे. याचे कारण म्हणजे अंंमलबजावणीचा अभाव आहे. शैक्षणिक बाबींवरचा खर्च वाढविण्याची गरज असून, विवेकी, विज्ञाननिष्ठ नागरिक निर्माण करणे ही गरज असून, प्रश्न विचारणारा नागरिक शिक्षणातून निर्माण झाला पाहिजे. यासाठी शिक्षण ही मूलभूत गरज मानली पाहिजे, असेही देशमुख म्हणाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. दत्ताहारी होनराव यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. माधव कांबळे यांनी केले. गोविंद सावरगावे यांनी आभार मानले.

शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव...

दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने डिगोळ येथील संतोष काशीनाथ सुतार, भाकसखेडा येथील इयत्ता १० वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी इरफान पापामिंयाँ मिर्झा, ऋतुजा शत्रुघ्न कांबळे, विक्रांत शिवाजी वाडकर, रोहित राघोबा वाघमारे आदींचा गौरव करण्यात आला.