शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लातुरातील अतिक्रमणावर महानगरपालिकेचा हातोडा, फळगाडेही उचलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 09:46 IST

धडक मोहीम : बार्शी राेडवरील अतिक्रमण हटविले 

लातूर : शहरातील विविध मार्गावर करण्यात आलेल्या अतिक्रमणावर मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने हातोडा घातला आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. तर सोमवारी बार्शी रोड, पीव्हीआर चौक परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.

लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने गेल्या आठ-दहा दिवसांपासून लातूर शहरात अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फूटपाथवर असलेले अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात जुना रेणापूर नाका ते नवीन रेणापूर नाका दरम्यान करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्यात आले आहे. त्यानंतर औसा राेड, राजीव गांधी चाैक परिसरात करण्यात आलेले अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने हटविण्यात आली आहेत. ही माेहीम सकाळी ९ वाजल्यापासूनच सुरु केली जात आहे. साेमवारी लातूर शहरातील प्रमुख असलेल्या बार्शी राेडवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. शिवाय, पीव्हीआर चाैकातील अतिक्रमणही हटविण्यात आले. लातुरात सर्वच प्रमुख रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. यासाठी ही अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण