शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औसा-उस्मानाबाद रोडवर मनसेचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 16:18 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक

उजनी (जि.लातूर) : औसा तालुक्यातील लातूर ग्रामीणमधील २६ गावे औसा उपविभागातून मुरुड उपविभागाकडे हस्तांतरित करण्याचा पारीत केलेला आदेश रद्द करावा. कसलीही पूर्वसूचना न देता या भागातील शेतक-यांच्या शेतातील शेती पंपाचा खंडित करण्यात आलेला विज पुरवठा तात्काळ जोडण्यात यावा, या प्रमुख मागणीकरिता शुक्रवारी औसा-उस्मानाबाद राज्यमार्गावर शिवली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  तालुका अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी शिवलीचे सरपंच सुधाकर खडके, टाक्याचे उपसरपंच अतुल शिंदे, धनराज गिरी, दाजी देवशिंगकर, समाधान जोगी, गुणवंत लोहार, मनसेचे महेश बनसोडे, जीवन जंगाले, राजेंद्र कांबळे, ज्ञानेश्वर गरड, तानाजी गरड, नवनाथ कुंभार, संतोष कोल्हापुरे,  बाळू सोलाने, गोविंद चव्हाण, नितीन गरड, प्रहारचे तालुकाध्यक्ष सयाजी पाटील, चंद्रकांत गरड, सुरेश चव्हाण, नागनाथ हिप्परकर, अमोल पाटील, गोपाळ पाटील, संतोष कुरे, मारुती शिरसागर, लक्ष्मण सुरवसे, सदाशिव जाधव, ज्ञानेश्वर फुटाणे, सुरेश वाघमारे, दयानंद शिंदे, अच्युत ईरपे, राजाराम चिखले, समाधान खडके, रामहरी डिगे, गजानन ईरपे, गुणवंत कुंभार आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन