यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, गणेश राठोड, अशोक माळगे, नागरत्न कांबळे, दिलीप वाठोरे, मोहन कोळी, पंचशीला मस्के, रंजिता शिंदे, वनमाला उघाडे, शीला उघाडे, दत्तात्रय सूर्यवंशी, महादेव पाचांळ, राहुल गायकवाड, महेश कांबळे, सुभाष मस्के, मंजूरखॉ पठाण, प्रसाद पवार, डी.एस. चौकटे, शिरीष दिवेकर, गिरीश तुबाजी, गौतम जोगदंड, सुधीर बोकेफोडे, दीपाली चितळे, रवी उदगीरकर, डी.एस. नरसिंगे, माणिक वाघमारे यांची उपस्थिती होती. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटना, कास्ट्राईब तलाठी कर्मचारी संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब भूमी अभिलेख, कास्ट्राईब आय. टी. आय. संघटना, कास्ट्राईब जलसंपदा विभाग, कास्ट्राईब अर्थ व सांख्यिकी विभाग, कास्ट्राईब दिव्यांग कर्मचारी संघटना, कास्ट्राईब आरोग्य विभाग कर्मचारी संघटना, माहिती व जनसंपर्क कर्मचारी संघटना यासह तालुकास्तरीय संघटनांनी सहभाग घेऊन धरणे व आंदोलन सहभाग नोंदविला. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
पदोन्नतीतील आरक्षण कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST