तालुक्यातील किनी कदू ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शांताबाई भुरे, उपसरपंच सुशिला तुडमे, धानोरा (खु) सरपंच प्रभाकर वाकडे, उपसरपंच बापुराव होनराव, मोळवण सरपंच गीता दहिफळे, उपसरपंच भाग्यश्री दहिफळे, बेलूर सरपंच कमलाबाई सूर्यवंशी, उपसरपंच जयश्री मोरे, चिलखा सरपंच संतोष होळकर, उपसरपंच सुमनबाई शिंदे, कौडगाव सरपंच पूजा ढाकणे, उपसरपंच बापुराव ढगे, हाडोळती सरपंच शकुंतला भोगे, उपसरपंच इंदुताई पवार, टेंभुर्णी सरपंच भावना सोळंके, उपसरपंच गजानन बडगीरे, गुट्टेवाडी सरपंच वर्षा गुट्टे, उपसरपंच गोपाळ फड, हगदळ सरपंच अयोध्या मुंडे, उपसरपंच परमेश्वर भोसले, उजना सरपंच कमलाकर शेकापुरे, उपसरपंच महेबुबी सय्यद, वंजारवाडी सरपंच शिवकांता जटुरे, उपसरपंच सुशिला जटुरे, गोताळा सरपंच गंगासागर कोदळे, उपसरपंच अनुराधा जगताप, गादेवाडी सरपंच सरस्वती ऐतलवाड, उपसरपंच गफूरसाब शेख, मोहगाव सरपंच रुक्मिणी शिरसाठ, उपसरपंच नाथराव तुडमे, लिंगदाळ सरपंच बालिका गुरमे, उपसरपंच कमलाबाई येमले, हिप्परगा (को.) सरपंच कल्पना गोरटे, उपसरपंच कुसूम चोपडे आदीं गावांच्या सरपंच आणि उपसरपंचपदाच्या निवडी झाल्या आहेत. यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी अधिक परिश्रम घेतले.
अहमदपूर तालुक्यात १४ गावांमध्ये महिला राज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST