शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

लातूर : जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 16:52 IST

जेईई-मेनच्या जानेवारीत घेण्यात आलेल्या पहिल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. दरम्यान,  एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा होणार आहे.

लातूर : जेईई-मेनच्या जानेवारीत घेण्यात आलेल्या पहिल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे. दरम्यान,  एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षेत जो स्कोअर अधिक असेल तो गृहीत धरून जेईई -अॅडव्हान्ससाठी विद्यार्थ्यांना पात्र ठरवले जाईल.

८ ते १२ जानेवारीदरम्यान जेईई-मेनची पहिली परीक्षा देशभरात घेण्यात आली. या परीक्षेसाठी ९ लाख २९ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ७४ हजार ४६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. दरम्यान, एनटीएने १०० परसेंटाईल मिळविलेल्या १५ विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पुण्याचा राज आर्यन अग्रवाल, अंकितकुमार मिश्रा व कार्तिकेय गुप्ता या तिघांचा समावेश आहे. देशात तेलंगणाचे ४ विद्यार्थी १०० परसेंटाईलचे  आहेत. त्याखालोखाल सर्वाधिक संख्या महाराष्ट्राची आहे.