शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर शहर पोलीसच देणार रिक्षाचालकांना गणवेश; राज्यातला पहिलाच उपक्रम

By हणमंत गायकवाड | Updated: April 13, 2023 18:21 IST

१ हजार रिक्षा चालकांना शनिवारी होणार गणवेश वितरण

लातूर : रिक्षा चालकांना गणवेशाची सक्ती करण्याचा विचार असतानाच लातूर शहर वाहतूक पोलिसांनी मात्र, रिक्षाचालकांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या रिक्षाचालकांकडे लायसन्स आणि परमिट आहे. अशा परवानाधारक रिक्षाचालकांना पहिल्या टप्प्यात १ हजार गणवेशाचे वाटप केले जाणार आहे. 

शहर वाहतूक पोलीस शाखेने खटले दाखल करुन वाहनधारकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणुन रिक्षा चालकांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक संस्थांच्या सहकाऱ्याने शहरातील १ हजार रिक्षा चालकांना मोफत गणवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील हा पहिला उपक्रम असेल. १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शहर वाहतूक शाखा गांधी चौक येथे ड्रेसचे वितरण होणार आहे.

यांनाच मिळेल गणवेश...ज्या रिक्षा चालकांकडे परवाना, बॅच व रिक्षाचे परमिट आहे. अशा गरजू ॲटो चालकांना गणवेश दिला जाईल. संबधित रिक्षाचालकांनी वरील कागदपत्रे संघटनेचे पदाधिकारी अथवा लातूर शहर वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेत जमा करावीत. त्यानंतर खाकी ड्रेस शनिवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिला जाणार आहे.

सामाजिक बांधिलकीचा उपक्रम...पोलीस शाखेकडून गणवेश मिळतोय. हा सामाजिक उपक्रम आहे. महाराष्ट्रात असा पहिलाच उपक्रम असेल. वाहतूक पोलीस शाखेचे कार्य कौतूकास्पद आहे. त्यामूळे आम्हा रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करणे आमचे कर्तव्य आहे. - त्रिंबक स्वामी, रिक्षाचालक

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीTrafficवाहतूक कोंडी