शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लातूर - मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी वाजवल्यास होणार कारवाई 

By राजकुमार जोंधळे | Updated: September 8, 2022 22:48 IST

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी वाजवल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती.

लातूर : शुक्रवारी काढण्यात येणाऱ्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी वाजवल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. असा इशारा लातूर येथील अग्रवाल सभागृहात झालेल्या मिरवणूकपूर्व तयारी बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला आहे. 

श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे आणि उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिकांची बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली. शुक्रवारी सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीबाबत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून, पोलीस प्रशिक्षण केंद्रातून आलेल्या पोलिसांना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष सूचना केल्या. यात बंदोबस्तावर असणारे अधिकारी, अंमलदार यांचे काय कर्तव्य आहेत? त्यांचे अधिकार काय आहेत? याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये लातूर शहरातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते.

आक्षेपार्ह गाणी वाजवू नका...गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान साऊंड सिस्टिमवर वाजविण्यात येणाऱ्या गाण्याबद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गाणी वाजविणे, त्या गाण्याची सीडी, कॅसेट सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे, ताब्यात ठेवणे यावर गणेशोत्सव काळात बंदी घातली आहे. समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह गाणी वाजविल्यास  कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :laturलातूर