यावेळी प्रा. रा. ना. पस्तापुरे, प्रा. पी. एस. कांबळे, डॉ. जे. पी. शेळके, डॉ. ए.जी. जोशी, डॉ. एस.डी. टिमकीकर, एस.डी. बुजारे उपस्थित होते. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी. लहाने म्हणाले, प्रत्येकांनी आपल्या मातृभाषेचा आदर सन्मान करून त्याचे संवर्धन करायला शिकले पाहिजे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयाेजित ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जे.एल. जायेवार, प्रा.डॉ. बालाजी राठोड, प्रा.डॉ. एन.पी. कुडकेकर, प्रा.डॉ. कांबळे माधव, प्रा. डॉ. टी.ई. केंद्रे, प्रा.डॉ. ए.जी. जोशी, प्रा. महेश कुलकर्णी, प्रा. एस.एन. मोरे, प्रा.डॉ. व्ही. टी. कल्लूरकर, डॉ. डी. एस. टिमकीकर, प्रा. एन.पी. मुसळे, प्रा. डॉ. अशाेक मुंडे, प्रा. डॉ. डी.टी. घटकार, प्रा. एस.डी. मुंडे, प्रा. संताेष दापकेकर, डॉ. आर. जी. बिरादार, प्रा. व्ही. के. नारायण, प्रा. बी.एस. वडजे, प्रा. ए.व्ही. बचुटे, प्रा. एस.यू. कोरे, डॉ. ए.बी. सोमवंशी, डॉ. ए.एस. मुंढे, प्रा. एस.एन. मोरे, प्रा. एस. नप्ते आदींसह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा.डॉ. नामदेव राठोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. कुडकेकर एन.पी. यांनी केले.
जळकाेट येथे भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:22 IST