महिनानिहाय नैसर्गिक, सिझरिंग डिलिव्हरी
महिना नॉर्मल सिझरिंग
एप्रिल २०० १७६
मे २३७ २१६
जून २९४ १४८
जुलै १५० २२५
ऑगस्ट २५२ १४८
सप्टेंबर ३९५ ३१२
ऑक्टोबर ५०७ २९८
नोव्हेंबर ३४६ २४१
डिसेंबर २८१ १५०
जानेवारी २१६ १५०
स्त्री रुग्णालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शासकीय योजनेचा लाभही लाभार्थ्यांना दिला जातो. गरोदर मातांची नियमित तपासणी आणि बाळंतपणाबाबत चांगली सुविधा दिली जाते. त्यामुळे सद्य:स्थितीत दररोज १० ते १५ प्रसुती होतात. ओपीडी दीडशे ते दोनशेपर्यंत आहे. -डॉ. राहुल वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक