शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी घंटेवार, एरंडे सचिव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST

... युवक तालुकाध्यक्षपदी मनोज तिगाडे औसा : एल्गार सेनाच्या औसा तालुका युवक अध्यक्षपदी गुबाळ येथील मनोज तिगाडे यांची नियुक्ती ...

...

युवक तालुकाध्यक्षपदी मनोज तिगाडे

औसा : एल्गार सेनाच्या औसा तालुका युवक अध्यक्षपदी गुबाळ येथील मनोज तिगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ दुर्गे यांनी केला. निवडीबद्दल त्यांचे स्वागत तालुकाध्यक्ष युवराज ढोरणारे, माजी सरपंच हणमंत तिगाडे, सुनील बनसोडे, महेश तिगाडे, जगदीश बनसोडे, दयानंद तिगाडे, महेश बनसोडे, रतन तिगाडे, प्रज्योत शिंदे, गोपाळ जाधव आदींनी केले आहे.

...

श्रीराम विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

रेणापूर : येथील श्रीराम प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑनलाइनरीत्या गुरुपौर्णिमा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्य बी.बी. कोल्हे होते. यावेळी मुख्याध्यापक सतीश मोरे, पर्यवेक्षक सतीश गोडभरले, प्रा.भरत धायगुडे, महेश गाडे यांची उपस्थिती होती. यावेळी अमित सोनवणे, धनश्री बरिदे, शाळेचे माजी विद्यार्थी सपोउपनि. प्रशांत आरदवाड, दीपाली गिरवकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमृतेश्वर स्वामी यांनी केले. आभार महानंद दरेकर यांनी मानले.