शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाच्या रकमेसाठी घरात घुसून मारहाण; संतापात महिलेने कीटकनाशक केले प्राशन

By हरी मोकाशे | Updated: September 1, 2022 16:14 IST

पैस्यांची मागणी करत महिलेला दोघांनी घराबाहेर आणत केली मारहाण

उदगीर (जि. लातूर) : शहरातील बनशेळकी रस्त्यावरील भागात राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून दोघांनी व्याजाच्या पैशाची मागणी करीत शिवीगाळ व मारहाण केली. यामुळे संतापाच्या भरात महिलेने विषारी औषध प्राशन केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी महिलेच्या जबाबावरुन उदगीर ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरा दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील बनशेळकी रोड भागात राहणारी रेहाना महेबूब सय्यद (३४) यांच्या घरात गल्लीतील कविता दयानंद अंधारे व दयानंद अंधारे हे घुसले. त्यांनी सय्यद यांना झोपेतून उठवून घेतलेले ३० हजार व ११०० रुपये व्याज दे म्हणू लागले. तेव्हा त्यांनी माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. थोड्या दिवसांत पैसे देते असे म्हणाल्या. दरम्यान, दोघांनी शिवीगाळ केली. 

तसेच कविता अंधारे हिने सदरील महिलेच्या केसाला धरून घराबाहेर आढत आणले. त्यामुळे फिर्यादी महिलेने रागाच्या भरात घरातील फवारणीचे औषध प्राशन केले. सदरील महिलेवर उदगीरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोघांविरुध्द उदगीर ग्रामीण पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबाद