शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हिरोइन बनवण्याचे आमिष दाखवून अपहरण करणारे अटकेत

By admin | Updated: January 2, 2017 22:03 IST

"तुम्हाला सिनेमात काम देतो, हिरोईन करतो", असे म्हणून काही दिवस शूटिंग केल्याचे नाटक करून

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 2 -  "तुम्हाला सिनेमात काम देतो, हिरोईन करतो", असे म्हणून काही दिवस शूटिंग केल्याचे नाटक करून तथाकथित चित्रपट निर्माता-दिग्दर्शक असलेल्या दोघा भावांनी लातूर येथील दोन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार आईने दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी कथित निर्माता-दिग्दर्शक असलेल्या दोन सख्ख्या भावांना तसेच अपहरण झालेल्या दोन्ही मुलींना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झालेले निर्माता - दिग्दर्शक हे सख्खे भाऊ आहेत. लातूर शहरातील रेणुकानगर भागातील दोन अल्पवयीन मुलींना चित्रपटात अभिनेत्रीचे काम देण्याचे आमिष रेणापूर तालुक्यातील मोहगाव (तळणी) येथील विजय खडके व राहुल खडके या सख्ख्या भावांनी दाखविले. दरम्यान, परळी येथे या मुलींना नेऊन काही दिवस चित्रिकरणही केले. त्यानंतर चित्रिकरणाचे काम थांबविले होते. रविवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तथाकथित निर्माते खडके बंधूंनी दोन्ही मुलींना बोलावून घेतले. कॉफी पिण्याच्या निमित्ताने बोलावून थेट मोहगाव येथे नेले. मुली घरी आल्या नसल्याने आई-वडिलांनी चौकशी केली. त्यावेळी तथाकथित निर्माते खडके बंधूंनी बोलावून घेतल्याचे समजले. दरम्यान, मुलींशी भ्रमणध्वनीवरून पालकांनी संपर्क साधला. त्यावरून त्यांना पळवून नेल्याचे लक्षात आले. त्यामुळे पालकांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तथाकथित निर्माते विजय खडके व राहुल खडके यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी मोहगाव (तळणी) गाठून दोन मुलींसह सोमवारी पहाटे लातुरात आणले. या प्रकरणी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास खडके बंधूंविरुद्ध कलम ३६३, ३६६ (अ) ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवन यादव करीत आहेत.