शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

गटविकास अधिकारी म्हणून मनोज राऊत यांनी अल्पकाळात तालुक्यात वृक्षलागवड चळवळ, बाला उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवली, पंचायत ...

गटविकास अधिकारी म्हणून मनोज राऊत यांनी अल्पकाळात तालुक्यात वृक्षलागवड चळवळ, बाला उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवली, पंचायत समिती कार्यालयाला आयएसओ दर्जा मिळवून दिला. कर्मचारी ग्रंथालय स्थापन करून वाचनसंस्कृती वाढवली. तालुक्यातील अंगणवाडी दर्जा सुधारला, बचत गट प्रगती आदी उत्कृष्ट कार्य केले. या वेळी सहायक गटविकास अधिकारी अच्युत पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जयवंत डोईजडे, उपाभियंता कानडे, आरोग्य पर्यवेक्षक दीपक मस्के, ग्रामविकास अधिकारी बिरादार, बी. जी.जाधव, एस. एस. माने, विष्णू माने, बालाजी घोडके,, कनिष्ठ आरेखक अमित वेदपाठक, लिपिक बिरादार, सेवक श्रवणकुमार जिरोबे, पशुधन पर्यवेक्षक विजयकुमार गायकवाड यांनाही बदली झाल्याने सत्कार करून निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सभापती सविता धनराज पाटील, उपसभापती शंकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र तिरुके, प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विलास तरंगे,उपाभियंता वागलगावे, गटशिक्षणाधिकारी व्यंकट बोईनवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप गुरमे, विस्तार अधिकारी व्ही. एस. कांबळे, अशोक कट्टेवार, नरसिंग गोपनवाड, अमोल गायकवाड तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक, आशा वर्कर आदींसह मान्यवर नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामसेवक श्रीकांत पताळे तर आभार विस्तार अधिकारी अमोल गायकवाड यांनी मानले.