राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा उर्मिला संजय वाघमारे यांच्या पुढाकारातून आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव मुळे होते. उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्षा मिनाक्षी शिंगडे, जयमाला भंगनुरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डाॅ. सुनील बनशेळकीकर, अल्पसंख्याकचे जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाश्मी, डाॅ. भाग्यश्री घाळे, तालुुुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत कापसे, डाॅ. झिनत शेख, डाॅ. नेहा मोदाणी, डाॅ. स्नेहल सुरवसे, डाॅ. अर्चना निमलवाड, डाॅ. शेख सुहेब, डाॅ. स्नेहा पाटील, डाॅ. विशाल पाटील, डाॅ. सचिन येवते यांच्यासह नामदेव भोसले, कोंडगीरे, शहराध्यक्षा दीपाली औटे, निलावती कालगापुरे, मायादेवी कांबळे, अनिता पांचाळ, जिलेखाबी शेख, ज्योती जोशी, समद शेख, समीर शेख, गजानन सताळकर, नवनाथ गायकवाड, रावणगावचे सरपंच प्रल्हाद सूर्यवंशी, उपसरपंच सिद्राम बेलकुंणे, पंचायत समिती सदस्या सुनिता गोदेगावे, तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार पाटील, गोविंदराव कोमले, सय्यद शेख, कोमले, संजयकुमार जवळगे, श्रीधर बिरादार, माधवराव पाटील, गोविंदराव कोयले, इसाक पटेल, वामनराव पाटील, हणमंतराव बिरादार, गुरुनाथ कापसे, शिवशंकर पाटील, शकील शेख आदींची उपस्थिती होती.
रावणगावच्या आरोग्य शिबिरात २९५ जणांची मोफत तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST