शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणाऱ्या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू

By हरी मोकाशे | Updated: June 15, 2023 19:15 IST

या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लातूर : सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पतीस भेटण्यासाठी जाताना वृद्ध महिलेस बसने धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुलाच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत बुधवारी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजाबाई नारायण कलवले (७७, रा. हडोळती, ता. अहमदपूर) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, शहरातील बार्शी रोडवरील राजे शिवाजीनगरात तुकाराम कलवले व त्यांचे कुटुंबीय राहतात. त्यांचे वडील नारायण कलवले हे आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या देखभालीसाठी तुकाराम कलवले यांच्या आई राजाबाई कलवले ह्या दररोज ॲटोरिक्षाने सरकारी रुग्णालयात ये-जा करीत होते. 

दरम्यान, १० जून रोजी दुपारी त्या रुग्णालयाकडे जाण्यासाठी मिनी मार्केट येथे रस्ता ओलांडताना एमएच २०, बीएल ३८७८ क्रमांकाच्या बसचालकाने धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. १२ जून रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तुकाराम कलवले यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांत बसचालकाविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर