शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ देवडेची बॅट पुन्हा चमकली; सौराष्ट्रविरुध्द शतक, स्पर्धेतील दुसरी शंभरी

By राजकुमार जोंधळे | Updated: February 3, 2024 19:38 IST

डावखुऱ्या अष्टपैलू एकनाथने १८३ चेंडूत सौराष्ट्रविरुध्द १२६ धावा केल्या. यात १८ चौकारांचा समावेश आहे.

- महेश पाळणेलातूर : राजकोट येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत लातूरच्या एकनाथ देवडेच्या उत्कृष्ट फलंदाजीची लय कायम राहिली आहे. त्याने शनिवारी सौराष्ट्रविरुध्द शतक ठोकत पराक्रम केला आहे. त्याचे हे स्पर्धेतील लगातार दुसरे शतक असून राज्याला संघाला पुन्हा एकदा सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.

डावखुऱ्या अष्टपैलू एकनाथने १८३ चेंडूत सौराष्ट्रविरुध्द १२६ धावा केल्या. यात १८ चौकारांचा समावेश आहे. राजकोट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करीत सर्वबाद १४७ धावा केल्या. तर सौराष्ट्राचा संघ पहिल्या डावात १७५ धावात आटोपला. दुसऱ्या डावात लातूरच्या एकनाथने १२६ धावा ठोकत संघाला सन्मानजनक २१७ धावापर्यंत नेऊन पोहोचविले. दुसऱ्या डावात सौराष्ट्राचा संघ तिसऱ्या दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा करू शकला. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. एकंदरित लातूरच्या एकनाथचा पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेतील फलंदाजीतील लय कायम राहिला आहे.

पाच डावात ३६७ धावा...एकनाथने तीन सामन्यांत दोन शतक व एक अर्धशतकाच्या जोरावर पाच डावात ३६७ धावा केल्या. महाराष्ट्र संघाकडून सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. सोमवारी गुजरातविरुध्द महाराष्ट्राचा स्पर्धेतील शेवटचा सामना राहणार असून याही सामन्यात एकनाथची खेळी राज्यसंघाला उपयोगी पडेल, अशी आशा आहे.

टॅग्स :laturलातूर