शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह विहिरीत सापडला; सोबत तरुणाचंही प्रेत आढळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 23:28 IST

विहिरीत बुडाल्यानं तरुण तरुणीचा मृत्यू; पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद

अहमदपूर (जि. लातूर) : लातूर शहरातील न्यू भाग्यनगर येथील रहिवासी असलेल्या युवक-युवतीने अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान शुक्रवारी दुपारनंतर ही घटना उघडकीस आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, १९ वर्षीय साेनम ५ मार्च राेजी सकाळी ११.३० वाजता ब्यूटी पार्लरला जात आहे म्हणून घरातून बाहेर पडली. दुपारी ३ वाजता तिच्याशी दूरध्वनीवर संपर्क झाला. त्यावेळी तिने विवेकानंद चाैक येथे असल्याचे सांगितले हाेते. मात्र, ती उशिरापर्यंत घरी आली नाही. नातेवाईकांनी दाेन दिवस शाेधाशाेध केली. अखेर ७ मार्च राेजी विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात साेनम हरवल्याची नाेंद करण्यात आली. दरम्यान, ११ मार्च राेजी अहमदपूर तालुक्यातील गुगदळ शिवारातील एका विहिरीत साेनम तसेच एका तरुणाचे प्रेत विहिरीत आढळून आले. त्या तरुणाची ओळख पटली असून, ताेही न्यू भाग्यनगर येथील १९ वर्षीय अभिजित केदार शिंदे असल्याचे पाेलिसांनी सांगितले. या प्रकरणात साेनमचे काका संताेष सज्जनराव मादंळे यांनी पाेलिसात फिर्याद दिली हाेती. दरम्यान, दाेन्ही मयत युवक-युवतीचे शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक पाेलीस निरीक्षक रामचंद्र केदार, उपनिरीक्षक बालाजी पल्लेवाड, काॅन्स्टेबल प्रशांत किर्ते, आरदवाड, कावळे, राजगीरवाड तसेच पाेहकाॅ. व्ही. जी. समुखराव यांनी तपास कार्य केले. पुढील तपास पाेलीस निरीक्षक चिदांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर अंधाेरीकर करीत आहेत.

युवक-युवतीच्या मृत्यूचे कारणविहिरीत बुडाल्याने दाेघांचाही मृत्यू झाला असून, पाेलिसात आकस्मात मृत्यूची नाेंद झाली आहे. परंतु, त्या दाेघांनी उडी मारुन आत्महत्या केली की, आणखी काय घडले, याबाबत पाेलीस तपास करीत असून, घटनेचे स्पष्ट कारण समाेर आलेले नाही.