शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लातुरात रस्त्यावर थुंकणे पडले महागात; तिघांवर झाली दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 15:41 IST

मास्क न वापरल्याने एकाला दंड

ठळक मुद्देसावधान मास्क न लावता बाहेर निघू नका...

लातूर : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, विना मास्क लावता घराबाहेर पडणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काढले आहेत. त्यानुसार मंगळवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी तिघांवर कारवाई केली आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या दोघांना प्रत्येकी 500 रुपये व मास्क न लावता बाहेर पडणाऱ्या एकाकडून 200 रुपयांचा दंड घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिलाधिकारी जी.श्रीकांत यांनी संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी गंजगोलाई येथे एका किराणा दुकानासमोर थुंकणाऱ्या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लातूर शहरात महापालिका कर्मचारी कारवाई मोहीम राबवित आहेत. आदेश निघाल्यावर पहिल्याच दिवशी तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दोघांकडून 1 हजार व मास्क न लावता बाहेर पडलेल्या एकाकडून 200 रुपये दंड घेण्यात आला.

सावधान मास्क न लावता बाहेर निघू नका...लातूर शहरात मास्क न लावता घराबाहेर पडणाऱ्यांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सुपारी, तंबाखू खाऊन रस्त्यावर पिचकारी मारनेही अवघड होणार असून याचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागणार आहे.बुधवारपासून याची अंमलबाजवणी कडक केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर