शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोना उपचारात बीसीजी इंजेक्शनचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:37 IST

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

ठळक मुद्देराज्यात ८० लॅब कार्यान्वित

लातूर : कोविड १९ च्या उपचारात बीसीजी इंजेक्शनचा प्रयोग हाफकिन तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रात काही ठिकाणी केला जात आहे़ त्याचा उपचारामध्ये कसा लाभ होत आहे, याचा अभ्यास सुरू आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़

देशमुख म्हणाले, लहानपणी आपण सर्वांनीच बीसीजी इंजेक्शन घेतले आहे़ त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती अधिक आहे़  हाफकिनकडूनही लस संशोधनावर काम सुरू आहे़ जगभरात प्रयत्न सुरू आहेत़ तोपर्यंत २०२० वर्षे सावध राहण्याचे वर्ष आहे़  वैद्यकीय शिक्षण खात्याचा पदभार घेतला त्यावेळी तसेच कोरोनाच्या आधी राज्यात ४ लॅब सुरू होत्या़ गेल्या काही दिवसात वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यभरात ८० लॅब सुरू केल्या आहेत़ त्यामुळे सिंधुदुर्ग असेल की लातूर जिल्ह्यातील जळकोट या सर्व गावांच्या जवळ कोविड १९ ची चाचणी होत आहे़ परिणामी चाचण्या वाढल्या़ महाराष्ट्रात ३ लाखांवर तपासण्या झाल्या आहेत़ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसाळ्यापूर्वी कोरोनाचे संकट संपविण्याचा निर्धार केला आहे़ त्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य हवे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAmit Deshmukhअमित देशमुखlaturलातूर