शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : आणखी ७ पॉझिटिव्हने उदगीरला पुन्हा धक्का; ४ अहवाल प्रलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:17 IST

लातूर शहरातुन तपासण्यात आलेले सर्व ७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

ठळक मुद्देउदगीरचे २८ अहवाल निगेटिव्ह आले

लातूर : उदगीर येथील कोरोना बाधितांच्या संपर्कातील ३९ जणांचे स्वॅब बुधवारी तपासण्यात आले. त्यातील ७ पॉझिटिव्ह तर २८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित ४ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, लातूर शहरातुन तपासण्यात आलेले सर्व ७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

आजपर्यंत उदगीरचे २५१ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.   मात्र यापूर्वीच्या बाधितांच्या कुटुंबातील, निकटच्या संपर्कातील १४ जण बाधित निघाले, त्यात बुधवारी ७ जणांची भर पडली. एकूण २१ वर उपचार सुरू आहेत, एक मृत्यू असा उदगीरचा आलेख २२ वर जातो.  लागण शहराच्या अन्य भागात पसरणार नाही याची दक्षता आरोग्य यंत्रणा, प्रशासन घेत आहे. विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर म्हणाले, ६ मे रोजी एकूण ६२ स्वॅब तपासणीला आले होते. त्यात ३९ उदगीरचे, ७ लातूरचे तर १६ बीडचे होते. 

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यात येणाऱ्या व जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार थर्मल स्कॅनिंग तसेच खोकला, सर्दी व श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर तपासणी केली जात आहे. त्यानुसार प्रमाणपत्रही देण्यात येत आहे. सदरील प्रमाणपत्र सर्व शासकीय रुग्णालये अथवा जिल्ह्यातील नोंदणीकृत खाजगी डॉक्टरांकडून घ्यावेत, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे यांनी केले आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात आजपर्यंत ५३६ स्वॅब घेण्यात आले. त्यातील ५२५ स्वॅब हे निगेटिव्ह आलेले आहेत. उदगीरमधील सर्व बाधित रुग्ण ज्या भागातील आहेत तेथील परिसर सिलबंद आहे. सध्या परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांनाही होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर