शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : लातूर जिल्ह्यात आणखी ३ पॉझिटिव्ह; दोन मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 21:26 IST

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी एकूण ३४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्दे मदनसुरी येथील ६५ वर्षीय रुग्णाचा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मृत्यूऔसा तालुक्यातील अंदोरा येथील एका बाधिताचा मृत्यू झाला.

लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी आणखी ३ रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, त्यापैकी एक रुग्ण लातूर शहरातील माताजी नगर येथील असून, दुसरा औसा येथील मलंग गल्ली व तिसरा निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथील आहे. आता जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आलेख २२० वर पोहोचला आहे. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेल्या मदनसुरी येथील ६५ वर्षीय रुग्णाचा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तर औसा तालुक्यातील अंदोरा येथील एकाचा मृत्यू झाला.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत शुक्रवारी एकूण ३४ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सदर रुग्ण १८ जून रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान लातूर येथील रुग्णालयात दाखल झाला होता. या रुग्णास उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा हे आजार बºयाच वर्षांपासून होते. सदर रुग्णास श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होता. रुग्णालयात दाखल झाल्यापासून व्हेंटिलेटरवर होता. उपचारादरम्यान रक्तदाब व रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण खूप कमी झाले. त्यामुळे या रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, औसा तालुक्यातील अंदोरा येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. तर सद्य:स्थितीत ६८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत असून, आतापर्यंत १३९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसlaturलातूर