किसान समन्वय समितीच्या वतीने गांधी चौकात झालेल्या आंदोलनात ॲड. उदय गवारे, ॲड. विजय जाधव, ॲड. एकनाथ कवठेकर, विश्वंभर भोसले, बाळ होळीकर आदींनी सहभाग नोंदविला. केंद्र शासनाने बहूमताच्या जोरावर जुलमी कायदे केले. हे कायदे तात्काळ मागे घेण्यात यावेत, एमसपीच्या अंमलबजावणीसाठी स्वामीनाथन फामुर्ला वापरण्यात यावा. तसेच कृषी कायदे मागे घेण्यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लातूरात काँग्रेसचे धरणे : शेतकर्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST