शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात जीर्ण, धोकादायक इमारती पाडण्यास प्रारंभ

By हणमंत गायकवाड | Updated: July 31, 2023 16:31 IST

महानगरपालिकेने दिल्या होत्या नोटिसा: आझाद चाैकातून सुरुवात

लातूर : पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारती कोसळून दुर्घटना होऊ शकते. ही बाब गांभीर्याने घेऊन महानगरपालिकेने नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार, काही मालमत्ताधारकांनी आपल्या जुन्या जीर्ण इमारती पाडण्यास प्रारंभ केला आहे. आझाद चौकातील एक जीर्ण इमारत पाडण्यास रविवारी सकाळी प्रारंभ करण्यात आला.

गाव भागातील डीझोनअंतर्गत एकूण ८० ते ८५ जुन्या जीर्ण झालेल्या इमारती मालमत्ताधारकांना महानगरपालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. यातील काही अति जीर्ण व धोकादायक इमारतीधारकांना तीन दिवसांत इमारत पाडण्यासंदर्भात सूचित केले होते. संबंधितांनी इमारती पडल्या नाहीत, तर मनपाकडून त्या पाडण्यात येतील, तसेच त्या खर्चाचा बोजा संबंधित मालमत्तेवर लावण्यात येईल, असे या नोटीसमध्ये सूचित करण्यात आले होते. संबंधित इमारतीवर नोटीसही डकविण्यात आल्या होत्या. त्यानंतर, संबंधितांना स्मरणपत्रेही पाठविण्यात आली होती. त्यानुसार, आझाद चौकात एक जीर्ण इमारत पाडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

दुसऱ्यांदा नोटिसा पाठविल्यानंतर आयुक्तांनी घेतला आढावा१६ जुलै रोजी पहिली नोटीस संबंधितांना पाठविण्यात आल्या. २४ जुलै रोजी दुसऱ्यांदा नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. त्यानंतर, मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. दरम्यान, आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे डी झोनचे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी संबंधित मालकांना पुन्हा एकदा इमारती उतरून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, इमारत मालक गोपाळ हरीकिशन अग्रवाल यांनी रविवारी स्वतः इमारत पडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या परिसरातील धोका कमी होणार आहे,अशी माहिती क्षेत्रीय अधिकारी अधिकारी बंडू किसवे यांनी दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाlaturलातूरRainपाऊस