आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या निधीतून चार रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:04+5:302021-04-14T04:18:04+5:30

या लोकार्पण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास ...

Come on. Four ambulances funded by Sambhaji Patil-Nilangekar | आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या निधीतून चार रुग्णवाहिका

आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या निधीतून चार रुग्णवाहिका

Next

या लोकार्पण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी ताकभाते, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. प्रल्हाद साळुंके, डॉ. दिनकर पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बापूराव राठोड, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, नगरसेवक डॉ. किरण बाहेती, सभापती महादू फट्टे, नगरसेवक शंकरआप्पा बुरके, चेअरमन दगडू साळुंखे, शेषराव ममाळे, अरविंद चव्हाण आदी उपस्थित होते.

दोन रुग्णवाहिका निलंग्यातील उपजिल्हा रुग्णालयास, एक शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयास तर एक रुग्णवाहिका साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना आवश्यक सेवा मिळवून देण्यासाठी प्राण वाचवणारी तसेच तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णवाहिका ही आजची गरज होती.

Web Title: Come on. Four ambulances funded by Sambhaji Patil-Nilangekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.