शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

उदगीरात घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

By संदीप शिंदे | Updated: January 5, 2023 19:31 IST

किचनरूममधील असलेल्या कपाटातील रोकड आणि दागिने लंपास

उदगीर : शहरातील नांदेड रोडवर असलेल्या उदय पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या एका घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश करून किचनमध्ये असलेल्या कपाटातील चार लाखांची रोकड व १८ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. याबाबत बुधवारी रात्री उशिरा उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, फिर्यादी धनाजी विठ्ठलराव राजे यांचे मित्रनगर, उदय पेट्रोल पंपाच्या पाठीमागे घर आहे. सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मुख्य दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. किचनरूममधील असलेल्या कपाटातील ४ लाखांची रोकड, १० व ५ ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची नथ असा एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात धनाजी राजे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बनसोडे करीत आहेत. 

टॅग्स :laturलातूरtheftचोरी