बी पॉझिटिव्ह- निवृत्ती बाबूराव साबदे, शाम मनोहर आडसूळ, खंडू व्यंकट नळगीर, सोपान वैजनाथ फुले, हणमंत एकनाथ छप्रावळे, शिवराज देविदास नारायणपुरे, दीपक नागनाथ सगरे, वैजनाथ रामचंद्र गोटे, किशोर बालाजी कोळपे, मारुती बाबू साबदे, विठ्ठल सोपान नाराणपुरे, प्रेम जितेंद्र बलदवा, उद्धव ज्ञानोबा आगरकर, गोपाळ उमाजी सूर्यवंशी, मयूर अमित भागवत, नरसिंग नागाेराव माने, सुशांत लक्ष्मण रुनुजे, संजय धोंडिबा तिगोटे, आकाश आनंद मांदळे.
एबी पॉझिटिव्ह- राजेश संभाजी पुयड, नीलेश सुभाष पाठकर, शिवरुद्र अशोक पाटील, ज्ञानोबा नारायण आरदवाड.
ओ पॉझिटिव्ह- डॉ. विठ्ठल पुंडलिकराव लहाने, मुकेश शिवाजी वरटे, परमेश्वर भागवत सगरे, आकाश शेषेराव सावरगावे, महेश गोविंद गुम्मे, लक्ष्मण ज्ञानोबा बेंबडे, रवींद्र काकासाहेब कुटवाडे, अभिषेक अशोक साबदे, परमेश्वर नामदेव तोकले, डॉ. नंदकुमार भास्करराव डोळे, अशोक लिंबाजी वाघमारे, आशिष चंद्रकांत भोसले, डॉ. अजय श्रीकिशनजी पुनपाळे, वैभव तात्याराव राठोड, मुकुंद नंदकिशोर पाटील, उद्धव भिकाजीराव देशपांडे, सुकुमारी पांडुरंग दौंड, बाबासाहेब दयानंद भालेराव.
ए निगेटिव्ह- विनोद भगवंत गायकवाड.
शिबिरात भालचंद्र ब्लड बँकेचे दिगंबर पवार, सुनीता माळवदे, फरहान शेख, अरुण कासले, पूजा शिंदे, संजय ठाकूर, अमर बुरबुरे यांनी सहकार्य केले.