शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

चाकुरात रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:15 IST

बी पॉझिटिव्ह रक्तगटाचे दत्तात्रय रामराव झांबरे, सचिन मधुकर जाधव, शुमभ हरिराम जटाळे, ज्ञानेश्वर व्यंकटी श्रीमंगले, विजय रामराव धनेश्वर, अजय ...

बी पॉझिटिव्ह रक्तगटाचे दत्तात्रय रामराव झांबरे, सचिन मधुकर जाधव, शुमभ हरिराम जटाळे, ज्ञानेश्वर व्यंकटी श्रीमंगले, विजय रामराव धनेश्वर, अजय रामराव धनेश्वर, सूर्यकांत बबनराव कलमे, संदीप विश्वनाथ मद्रेवार, सोमनाथ गोविंद कांबळे, सुदर्शन हरिश्चंद्र कांबळे, समीर शब्बीर शेख, सतीश ज्ञानोबा मोठेराव, गौस हसन शेख, तुकाराम शंकर जायभाये, बालाजी मोहन कुलकर्णी, बालाजी प्रकाश पेन्सलवार, रोहित विजय धनेश्वर, ओमकार रावसाहेब पोहरे, अविनाश अनंत धनेश्वर, गणेशकुमार सोपानराव पेठकर, सुशील रंगनाथ वाघमारे, गजानन विलास कलाले, ज्योती सुनील अंकलकोटे, सुनिता राजेश्वर डुंगर.

ए पॉझिटिव्ह रक्तगटाचे - विशाल रमाकांत नाकाडे, विनायक भाऊराव पाटील, देविदास पांडुरंग जगदाळे, बिलाखाँ मन्सरखाँ पठाण, पाराजी गंगाधर पुठ्ठेवाड, हनुमंत बालाजी मस्के, सुनील गंगाधरराव डोंगरे, सुनील ज्ञानोबा होळकर, रफिक आलमोद्दीन शेख, अमोल तमणप्पा उटगे, संभाजी गोविंद साळुंके, पठाण सोयल अन्सरखान, अजय नरसिंग माने, अंकिता संदीप अंकलकोटे, जयदेवी संदीप अंकलकोटे, संगीता श्रीधर सोनटक्के, सुषमा राजेश्वर सोनटक्के, ओमकार गुरुलिंग स्वामी, भरतसिंग ठाकूर, स्वाती अरसगौड इंदे, मोहन अरविंद नरवटे, भागवत मुरलीधर धाकुरकर, अनुराधा सुहास बेजगमवार, शेख समीर करीम, अमोल अशोक शिंदे.

ओ पॉझिटिव्ह रक्तगटाचे - तानाजी व्यंकट आरदवाड, अनिल रघुनाथ महालिंगे, सोपान पिराजी सिरसाठ, शिवकुमार शंकर गाडगे, वैभव रंगनाथ शास्त्री, रामेश्वर दत्ता निलंगे, वासुदेव निवृत्ती बाजेगवार, अजित जनार्दन घंटेवाड, राहुल राम शिंदे, अमोल महादेव सगट, गजानन हरिश्चंद्र घटकर, सुशील सुधाकर गुडे, परमेश्वर सोपान नरहरे, ओमराजे सुरेश मोटेराव, बळिराम अंकुशराव मोठेराव, संदेश देविदास सन्मुखराव, देवानंद तुकाराम सूरनर, सुधाकर बालाजी इंगळे, अशोक ज्ञानोबा कांबळे, माधुरी विजय पाटील, पवन विनोद सातपुते, रवी किरण स्वामी, गोविंद प्रल्हाद चिंचोले, बालाजी रवींद्र कांबळे.

एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचे - अमृतेश्वर शिवाजी स्वामी, युसूफ बाबुमियाँ तांबोळी, खंडू चंदू दर्शने, मधुकर किशनराव मोरे, हृदयनाथ केशवराव हणमंते, रामकिशन शिवदास कुसमुरे, शुभम अनंत धनेश्वर, संतोष गुणवंतराव पाटील, रिना विजयकुमार होळदंगे.

बी निगेटिव्ह रक्तगटाचे - कैलास राजेंद्र मोठेराव, राम काशिनाथ शिंदे, शैलेश शिवाजी कोडे.

ओ निगेटिव्ह रक्तगटाचे - नलिनी सुहास गवाले.

ए निगेटिव्ह रक्तगटाचे - साजीद अब्दुलकरीमसाब शेख, मोहन मधुकरराव कुलकर्णी यांच्यासह नारायण लक्ष्मण बेजगमवार, कपिल राज पाटील, ज्ञानोबा रामनाथ बाणे, रामेश्वर हरिश्चंद्र मोठेराव, कुलदीप भरतसिंग ठाकूर, रामेश्वर उमाकांत साने, संदीप दगडूभाऊ वाघंबर, विक्की विठ्ठल शिंदे, गंगाधर बाबूराव एकलारे, अनिता शिवाजी नवरखिले यांनी रक्तदान केले.