रक्तदान शिबिराचे उद्घाटन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक नानासाहेब शिंदे, डॉ. अमृत चिवडे, जयप्रकाश भुतडा, औदुंबर मुळे, महेश लोहारे, संतोष मद्देवाड, रामप्रसाद आय्या, गिरीष गादेवार, अमोल फुलारी, लक्ष्मण अलगुले, डॉ. मनकर्णा चिवडे, प्रणिता बेंबळे, रेखाताई पांचाळ, सुनीता ईरफळे, सुरेखा वाघमारे, प्रवीण डांगे, विलास महाजन, गुणाजी भगत, शिवाजी पाटील, डॉ. सूरजमल सिंहाते, डॉ. प्रवीण भोसले, डॉ. मेजर मधुसुदन चेरेकर, डॉ. कराड, डॉ. केंद्रे यांच्यासह उदगीरच्या अंबरखाने रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.
लाेकमत रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...
पवन गंगाधर मुरुडकर, गुणाजी गंगाराम भगत, नानासाहेब भगवान शिंदे, डॉ. अमृत नारायणराव चिवडे, डॉ. मनकर्णा शेषेराव पाटील, मयूर सुधीर डुबे, शिवाजी नारायण पाटील, नागनाथ गणपती म्हेत्रे, अनिल सूर्यकांत कासनाळे, महेश सायस जोंधळे, धनंजय चंद्रकांत तलवारे, औदुंबर कुमार मुळे, अभय बालाजी शिंदे, सूरज विठ्ठल गवळे, ऋत्विक राजू गलाले, रेखा माधव पांचाळ, आनंद मंचक जोंधळे, सुरेखा वाघमारे, युनूस सय्यद, अर्जुन सत्यवान वाघमारे, अमोल पोतदार, विलास किशोर महाजन, प्रवीण विठ्ठलराव भोसले, महेश शेषेराव लोहारे, गणेश बालाजी कानगुले, देवीप्रसाद मांडणीकर, गजानन माधव डुब्बेवार, प्यारेअली शेख, मोहम्मद मासूद मुस्तफा, राम रूक्माजी कोळी, संतोष मुरलीधर मुद्देवार, रामप्रसाद सूर्यकांत अय्या, नागनाथ त्रिंबक कदम, नचिकेत सुनील बेंबळे, ओमकार संग्राम पाटील, विशाल सुधीर गादेवार, केदार अनिल मुगावे, हृषिकेश सूर्यकांत अय्या, सदाशिव संभाजी चिगळे, शिवलिंग जगन्नाथ गादगे, सागर ओमप्रकाश खानापुरे, कार्तिक सीताराम पुरोहित, सुंदर रामकिशन चाटे, कृष्णा येमले, वैभव बाबूराव रायवाड, हेमा नरसिंग गुट्टे, आनंद श्रीहरी कोटलवार, ज्ञानेश्वर रमाकांत तेलंग, जयप्रकाश गोकुळदास भुतडा, सुमित श्रीराम अंबेकर, रवी गणपतराव मद्रेवार, सुमित संजय कांबळे यांनी रक्तदान केले.
कॅप्शन : अहमदपूर येथे गुरुवारी आयोजित रक्तदान शिबिराप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक नानासाहेब शिंदे व सहकारी.