शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, मोबाईल चोरून युपीआयद्वारे खात्यातून २ लाख पळवले

By राजकुमार जोंधळे | Updated: February 1, 2023 19:30 IST

मोबाईल चोरीनंतर बँकेतील बॅक खाते तपासल्यावर तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे उघडकीस

लातूर : फाेन-पे ॲपच्या माध्यमातून एकाला अज्ञातांनी तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याची घटना निलंगा बसस्थानक परिसरात २६ ते २८ जानेवारीदरम्यान घडली. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी देविदास शंकरराव पाटील (वय ७७ रा. तुगाव-हालसी ता. भालकी, जि. बीदर) यांच्या माेबाइलची अज्ञात भामट्याने चाेरी केली. दरम्यान, या माेबाइलचा वापर करत त्यांच्याच माेबाइलमधील फाेन-पे ॲपचा वापर करून फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामधून राेख १ लाख ९९ हजार ७५८ रुपये परस्पर काढून घेत गंडा घातला. याबाबत निलंगा पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात भामट्याविराेधात मंगळवारी गुरनं. ३१/२०२३ कलम ३७९, ४२० भादंविसह कलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पाेलिस निरीक्षक शेजाळ करत आहेत.

खाते तपासल्यावर उघड झाली घटना...फिर्यादी देवीदास पाटील यांचा माेबाइल २६ ते २८ जानेवारीदरम्यान अज्ञात चाेरट्यांनी चाेरला. यानंतर त्यांनी याबाबत तक्रारही दाखल केली. त्याचबराेबर बँकेतील बॅक खाते तपासल्यावर तब्बल १ लाख ९९ हजार ७५८ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे समाेर आले. या घटनेने फिर्यादीला घामच फुटला अन् आपल्याला अज्ञाताने गंडविल्याचे समाेर आले.

टॅग्स :bankबँकlaturलातूर