शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

काळजी घ्या! लातूर जिल्ह्यात आढळला कोरोनाचा एक रुग्ण

By हरी मोकाशे | Updated: December 29, 2023 18:56 IST

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.

लातूर : राज्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे धास्ती वाढली असली तरी लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. मात्र खबरदारी घ्यावी, असा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिला आहे.

राज्यात काही दिवसांपासून कोविडचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलिंडरसह इतर उपलब्ध साधनसामग्रीची पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी औसा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या अँटिजन तपासणीत एक ४० वर्षीय महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सदर रुग्ण काही कामानिमित्ताने हैदराबाद येथे गेला होता. त्यास अंगदुखी, ताप, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळून आल्याने तपासणी करण्यात आली. त्यात संसर्ग झाल्याचे आढळून आले. सध्या त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले.

गर्दीत जाणे टाळा, मास्क वापरा...कोविडची लक्षणे अत्यंत सौम्य आहेत. त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावा. शंका आल्यास तपासणी करून घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांत तपासणी करण्यात येत आहे. हा विषाणू गंभीर स्वरूपाचा नाही.- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक

चाचण्या वाढल्या...चार दिवसांपासून कोविडच्या चाचण्या वाढल्या आहेत. २५ रोजी ८, २६ रोजी ३६, २७ रोजी २१५ आणि २८ रोजी ३९२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी काळजी करू नये, मात्र दक्षता घ्यावी. अंगदुखी, ताप, खोकला, अशी लक्षणे दिसून आल्यास तपासणी करून घ्यावी. - डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूर