शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

अतुल कुलकर्णी यांना दर्पण सेवा गौरव पुरस्कार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 5:26 AM

अहमदपूर (जि. लातूर) : येथील साहित्य संगीत कला अकादमीतर्फे दिला जाणारा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१७’ ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी (मुंबई) यांना जाहीर झाला आहे.

अहमदपूर (जि. लातूर) : येथील साहित्य संगीत कला अकादमीतर्फे दिला जाणारा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार २०१७’ ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक अतुल कुलकर्णी (मुंबई) यांना जाहीर झाला आहे.स्थानिक पातळीवर पत्रकार रविकांत क्षेत्रपाळे व प्रशांत शेटे यांना गौरव करण्यात येणार आहे. शाल, स्मृतिचिन्ह-लेखणी, मानपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ म्हणजेच ७ जानेवारी २०१८ रोजी अहमदपूर येथे देणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे.

टॅग्स :laturलातूर