शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा शेवटचा पेपर सुटल्यानंतर पाेहायला गेला अन् पाण्यात बुडाला

By राजकुमार जोंधळे | Updated: March 26, 2023 19:09 IST

माझ्या मुलाला न्याय द्यावा...

लातूर : दहावीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर मित्रासाेबत पाेहायला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समाेर आले. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात रविवारी या घटनेची नाेंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले की, लातूर शहरातील माताजी नगरात राहणाऱ्या भाऊसाहेब कांबळे यांचा मुलगा आदित्य (वय १६) हा इयत्ता दहावीची परीक्षा देत हाेता. दरम्यान, शनिवारी दहावीचा शेवटचा पेपर हाेता. पेपर दिल्यानंतर ताे घरी परतला. त्यानंतर ताे आपल्या मित्रासाेबत कातपूर राेडवर असलेल्या एका स्विमिंग पुलाकडे पाेहण्यासाठी म्हणून गेला हाेता.

दरम्यान, त्याचा स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. ही घटना शनिवारी दुपारनंतर घडली. त्याच्या मृतदेहाचे लातूर येथील शासकीय सर्वाेपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत मृत आदित्य कांबळे याचे वडील भाऊसाहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात रविवारी घटनेची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास लातूर ग्रामीण पाेलिस करत आहेत.

माझ्या मुलाला न्याय द्यावा...माझा मुलगा आदित्य याने यंदा दहावीची परीक्षा दिली. दरम्यान, शनिवारी ताे शेवटचा पेपर दिल्यानंतर कातपूर राेड येथील एका स्विमिंग पूल येथे मित्रासाेबत पाेहायला गेला हाेता. त्याचा मृत्यू कसा झाला? याची चाैकशी करावी. याबाबत संबंधित स्विमिंग पूल चालकावर कारवाई करावी, माझ्या मुलाला न्याय द्यावा, अशी मागणी वडील भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकारांशी बाेलताना केली आहे.

टॅग्स :laturलातूर