शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात 'वेंगुर्ला पॅटर्न'चा स्वीकार; नगर परिषदा, नगरपंचायती होणार कचरामुक्त

By हणमंत गायकवाड | Updated: September 1, 2022 17:16 IST

२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे.

लातूर : जिल्ह्यातील उदगीर, औसा, अहमदपूर, निलंगा या नगर परिषदा आणि शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, जळकोट या नगरपंचायतींमध्ये वेंगुर्ला पॅटर्नप्रमाणे कचरा विघटन केले जात आहे. १७ सप्टेंबरपर्यंत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कचरामुक्त होणार आहेत.

नगर परिषद प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन विघटन प्रक्रिया कशी करावी, या संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. वेंगुर्लाच्या धरतीवर कचरा विघटन प्रक्रिया या स्थानिक स्वराज्य संस्थात केली जात आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आग्रहातून सर्व नियोजन करण्यात आले असून, सहआयुक्त रामदास कोकरे यांचे सहकार्य त्याला मिळत आहे. या उपक्रमाला नगरपरिषद व नगरपंचायती अंतर्गत असलेल्या नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

काय आहे वेंगुर्ला पॅटर्न?२०१५ साली वेंगुर्ला नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घनकचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न निर्माण केला आहे. देशभरात त्यांचे नाव झाले आहे. अनेकांनी त्यावर रिसर्च पेपर केले आहेत. कोट्यवधी रुपयांची बक्षिसे वेंगुर्ला नगर परिषदेला मिळाली असून, याच धर्तीवर लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कचऱ्याचे विघटन केले जात आहे.

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्न