शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ
  • बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
  • कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

Latest Marathi News (Marathi News)

छत्रपती संभाजीनगर : लड्डा दरोड्यात सोने गेले किती? पालकमंत्र्यांचा आधी गौप्यस्फोट, नंतर सुर बदलला

पुणे : ‘एनडीए’ची पहिलीच महिला सिल्व्हर मेडलिस्ट..! श्रीती दक्षने ‘लोकमत’ला सांगितला प्रेरणादायी प्रवास

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, २१-२८ दिवस...”; नव्या व्हेरिएंटबद्दल काय म्हणाले तज्ज्ञ?

मुंबई : शिवडीत झाड पडल्याने तरुणाचा बळी; एक जखमी

मुंबई : फांद्यांची छाटणी होणार मोफत, मात्र दुर्घटनेची जबाबदारी झटकली

फिल्मी : प्रसिद्ध टीव्ही कपलला Bigg Boss 19 ची ऑफर? मध्यंतरी दोघंही आले होते चर्चेत

पुणे : हगवणे बंधूंना शस्त्र परवाना, ‘मामां’ची सही..! वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सुपेकरांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रीय : मद्यपानामुळे माणूस जनावर बनतो; आरोपी पिता विकृत माणूस, दिलासा देण्यास तो पात्र नाही

लोकमत शेती : जातिवंत रेड्यांच्या पैदाशीसाठी सुरू होतेय मोहीम; सरकारी दामात मिळणार सॉर्टेड सिमेन

भंडारा : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ