शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

कोल्हापूरच्या युवकाचा बुडून मृत्य

By admin | Updated: November 20, 2014 00:19 IST

मालवण समुद्रातील घटना : पर्यटनासाठी गेले असता काळाचा घालाू

मालवण : मालवण तोंडवळी येथे समुद्रात पोहायला उतरलेल्या संतोष धोंडिराम भोसले (वय ३७, रा. सरदार तालमी- जवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथून आज दुपारी नितीन मुसळे, उमेश जावडेकर, गणेश संकपाळ, महेश गांजवे व संतोष भोसले असे पाच मित्र पर्यटनासाठी मालवण येथे आले होते. सायंकाळी सहाच्या दरम्यान तोंडवळी येथे समुद्रकिनारी आले असता या मित्रांपैकी संतोष भोसले हा समुद्रात पोहण्यास उतरला. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तोे खोल समुद्रात ओढला गेला. यातच त्याचा मृत्यू झाला. भोसले हा समुद्रात दिसेनासा झाल्याचे समजताच त्याच्या मित्रांनी धावाधाव करून स्थानिक लोकांना याबाबत कल्पना दिली. स्थानिक लोक जमा होईपर्यंत पाण्याच्या लाटांबरोबर भोसले याचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आला. याबाबत मालवण पोलिसांत माहिती देण्यात आली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)शिवाजी पेठ परिसरात हळहळमनमिळाऊ स्वभावाच्या संतोष भोसले यांच्या मृत्यूने शिवाजी पेठ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भोसले हे मित्राचे काम असल्याने बुधवारी सकाळी त्याच्या मारुती व्हॅनमधून इतर पाच मित्रांसमवेत मालवणला गेले होते. दुपारी त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात आई, बहिणी, पत्नी व दोन लहान मुली असा परिवार आहे. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. भोसले यांचे निवृत्ती चौक परिसरात सलूनचे दुकान आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरच्या लोकांना सांगण्यात आली नव्हती.