शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात फटाके वाजविण्यावरून तरुणांचा हल्ला; ४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:52 IST

कोल्हापूर : घराच्या दारात फटाके का वाजविले, याबद्दल जाब विचारल्याच्या कारणावरून विचारेमाळ येथील पन्हाळकर गल्लीमध्ये राहणाऱ्या माळवी कुटुंबीयांवर तरुणांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले. जखमींवर रविवारी उशिरा रात्री सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते.रविवारी रात्री आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांत अंतिम सामना ...

कोल्हापूर : घराच्या दारात फटाके का वाजविले, याबद्दल जाब विचारल्याच्या कारणावरून विचारेमाळ येथील पन्हाळकर गल्लीमध्ये राहणाऱ्या माळवी कुटुंबीयांवर तरुणांनी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले. जखमींवर रविवारी उशिरा रात्री सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते.रविवारी रात्री आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांत अंतिम सामना झाला. त्यात चेन्नई सुपर किंग्ज विजयी झाल्याच्या प्रीत्यर्थ विचारेमाळ पन्हाळकर गल्ली येथील माळवी यांच्या घरासमोर काही तरुणांनी फटाके उडविले. यावेळी फटाके उडविल्याच्या कारणावरून माळवी कुटुंब व तरुणांमध्ये वादावादी झाली. त्यातून तरुणांनी माळवी कुटुंबाच्या घरावर हल्ला केला. त्यात रंजना आनंदराव माळवी (वय ४९), विनायक आनंदराव माळवी (३४), जयदीप आनंदराव माळवी (२९), बाबासाहेब आनंदराव माळवी (३७) हे चौघे जखमी झाले. जखमींवर उशिरा रात्री सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत पोलीस चौकीत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.