शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

उत्तूरजवळील अपघातात गडहिंग्लजचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST

अधिक माहिती अशी की, ओंकार हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आपले काम संपवून मोटार ड्युक नं (एमएच ११सी. ...

अधिक माहिती अशी की, ओंकार हा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आपले काम संपवून मोटार ड्युक नं (एमएच ११सी. ए. ०२११) वरून गडहिंग्लजकडे जात होता, यावेळी समोरुन येणाऱ्या पिक गाडीस ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या अल्टो कारला (एमएच ०२ बी.डी.२६६६) धडक बसली. त्यानंतर दुचाकी फरफटत फोर्ड फिगो गाडी नं. (एमएच ०९ , सी. एम. ६०५४ ला धडकली. धडक इतकी जोरात होती की ओंकार रस्त्यावर पडल्याने डोक्यास गंभीर मार लागला. त्याला आपटे फौंडेशनच्या रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथे नेण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या पश्चात आई, दोन विवाहित बहिणी, भाऊ असा परिवार आहे. आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.

x हेल्मेट न०हते X.

पाच वर्षांपासून ओंकार हा जिल्हा परिषदेत शिपाई म्हणून भरती झाला होता. तो प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूर येथे काम करीत होता . काम संपवून घरी जात असताना उत्तूर- निपाणी रस्त्यानजीक साखरू बाई पाटील यांच्या घराजवळ अपघात झाला. त्यावेळी त्याच्या डोक्यास हेल्मेट नव्हते. आकस्मिक घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.